जिल्ह्यात आज सकाळी आलेल्या पहिल्या टप्प्यात ५८ रुग्ण वाढले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ही १५२०८ वर जाऊन पोहचली आहे.
आतापर्यंत जिल्ह्यात आढळून आलेल्या १५२०८ कोरोनाबाधितांपैकी आतापर्यंत ११३६८ जण बरे होऊन घरी गेले आहेत. तर आतापर्यंत ४९३ रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्या ३३४७ रुग्णांवर उपचार सुरु आहे.
ग्रामीण भागात आढळले ३३ रुग्ण
ग्रामीण भागात आज सकाळी पहिल्या टप्प्यात ३३ कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यात डॉ. झाकीर हुसेन कॉलनी, सिल्लोड-१, विहामांडवा, पैठण-१, दत्तनगर, वैजापूर-१, चिंचबन कॉलनी, बजाजनगर -२, द्वारकानगरी, बजाजनगर-१, आयोध्यानगर, बजाजनगर-१, खालचा पाडा, शिऊर, वैजापूर-७, नागापूर, कन्नड -३, बेलखेडा, कन्नड-१, चंद्रलोक नगरी, कन्नड-१, शिवनगर, कन्नड -३, पिशोर, कन्नड -१, गुजराती गल्ली, वैजापूर -७, स्टेशन रोड, वैजापूर-१, जामा मस्जिद परिसर, वैजापूर-१, परसोडा, वैजापूर-१ या भागातील रुग्णांचा समावेश आहे.
शहरात २५ रुग्ण
शहरात २५ रुग्ण आढळून आले आहेत. त्यात जोगेश्वरी-१, श्रीराम पार्क,राम गोपालनगर, पडेगाव -१, रघुवीरनगर -१, उस्मानपुरा -१, क्रांतीनगर-२, एकनाथनगर, उस्मानपुरा-१, अयोध्यानगर -३, संत तुकाराम वसतीगृहाजवळ, पदमपुरा-२, न्यू शांतीनिकेतन कॉलनी-१, एसटी कॉलनी, फाजिलपुरा -१, एन बारा स्वामी विवेकानंदनगर -१, म्हाडा कॉलनी -१, एन नऊ, श्रीकृष्णनगर, टीव्ही सेंटर-१, टीव्ही सेंटर -१, बीड बायपास-२, प्रसादनगर, कांचनवाडी-१, शिवनेरी कॉलनी-१, मयूर पार्क -१, एन आठ, राणाजी मंगल कार्यालयाजवळ, सिडको -१, श्रेयनगर -१ या भागातील रुग्णांचा समावेश आहे.